Manthan Admissions Open

VISIT OUR BRANCH TODAY

MUMBAI
3, Shivsmruti Building,
N.M.Joshi Marg, Lower Parel, Mumbai-400013
Contacts: 9167013959 / 9819954989
PUNE
7,Mangalmurti Complex,
Near Hirabag Shukurwar Peth, Tilak Road, Pune-411004
Contacts: 020 65203432 / 7350258433

मंथन आर्ट स्कूल मध्ये तयार झालेले विद्यार्थी MCCANN, DDB Mudra, O & M, BBDO, JWT, INTERFACE, Lowe Lintas, LEO Burnett अश्या नामांकित advertising agencies  मध्ये आर्ट डायरेक्टर, क्रिएटिव्ह हेड या सारख्या उच्च पदांवर कार्यरत आहेत. आत्तापर्यंत स्टेट आर्ट कॉम्पेटीशन मध्ये २५ हून अधिक अवॉर्ड्स मंथन आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रोफेशनल कॅटेगरीत पटकावले आहेत. CET, दहावी ,बारावी या परीक्षांमध्ये कमी मार्क्स मिळाल्याने निराश होऊ नका. पारंपरिक शिक्षणात चांगली नसणारी मुले बहुदा क्रिएटिव्ह असतात असे आढळून आले आहे. त्यांच्या या कला-गुणांना वाव देणाऱ्या शिक्षणाचा मार्ग त्यांच्यासाठी उपयुक्त ठरेल. अश्या दर्जेदार कलाविषयक शिक्षणासाठी तुम्हाला ५ वर्षे आर्ट स्कूल मध्ये घालवण्याची आवश्यकता नाही. मंथन मध्ये आम्ही या ५ वर्षांच्या कला विषयांचा अर्क २ वर्षात मुलांना आत्मसात करता येईल अश्याप्रकारे त्यांची कसून तयारी करून घेतो. अश्याप्रकारे आर्थिक व मानसिक दृष्ट्या समाधान देणाऱ्या क्रिएटिव्ह करिअर संबंधी अधिक माहितीसाठी आमच्या  ब्रांचला त्वरित भेट द्या. जागा मर्यादित आहेत… त्वरा करा!

 

SHARE VENUE CALL